+
लाइव न्यूज़
 • 04:53 PM

  उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

 • 04:48 PM

  मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

 • 04:42 PM

  नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

 • 04:41 PM

  मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

 • 04:34 PM

  फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

 • 04:32 PM

  यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

 • 04:30 PM

  डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

 • 03:58 PM

  अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

 • 03:45 PM

  ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

 • 03:41 PM

  रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

 • 03:27 PM

  औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

 • 03:14 PM

  कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

 • 03:12 PM

  लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

 • 03:11 PM

  औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

 • 02:57 PM

  शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

मेष

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसाय उद्योगात सहका-यांची साथ लाभेल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. नोकरीत अधिकार प्राप्ती होईल. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. पूर्वनियोजित कार्यक्रमात काही कारणाने बदल करावे लागतील. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रतून प्रगती साधता येईल. मौन धारण करुन कार्यसिद्धी साधणे उत्तम. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. 
शुभदिनांक 20,21

मासिक भविष्य

धर्मिक ओढा वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रत चांगली प्रगती होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. घरातील सुखसुविधा वाढविण्याच्यादृष्टीने इलेAट्रॉनिAसच्या वस्तूंची खरेदी कराल. महत्त्वाच्या निर्णयातील आपला पुढाकार कुटुंबियांना आधार देणारा राहील. शुक्र मात्र अनावश्यक खर्चात वाढ करणारा आहे. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील.नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. कुटुंबात आपल्या मतांचा पगडा राहील. सामाजिक, राजकीय क्षेत्रतील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. सार्वजनिक कामात यश मिळेल. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. लेखक, साहित्यिक, गणिती, संशोधक यांच्यासाठी यशप्राप्ती देणारे  ग्रहमान आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. आशावादी धोरणाचा अवलंब केलात तर आपले ध्येय गाठणो शक्य होईल. अनुत्तरीत प्रश्न सुटतील. तरुणांच्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नव्या उमेदीने कामाला लागाल.
 

प्रमोटेड बातम्या