+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

सिंह

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

मातुल घराण्यातील व्यक्तींशी  सुसंवाद साधाल.हितशत्रूंच्या  कारवायांवर मात  कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.  विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रय} केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रय} करेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. कार्यक्षेत्रतून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नाने विश्वास निर्माण करेल. 
शुभदिनांक 23
 

मासिक भविष्य

आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. लेखक, साहित्यिकांच्या हातून चांगले लिखाण होईल.  लेखनाला पुरस्कार प्राप्त होतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढवणा:या घटना घडतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रतून विशेष कामगिरी पार पाडाल. लेखक, साहित्यिक, पत्रकार, संपादक, वकील यांच्या आर्थिक भरभराटीचा काळ आहे. आपले ध्येय साध्य करता येईल. विशेषत: भागीदारी व्यवसायातून  चांगले लाभ होतील. नवनवीन कल्पना आकार घेतील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. नवीन व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखाचे होतील. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल.  हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. अचनाक सामाजिक क्षेत्रतून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यंिच्या भेटी होतील. जोडीदाराशी सामंजस्यानी वागलात तर सुसंवाद साध़णो सोपे जाईल. महिलांनी कुवतीबाहेरील कामे टाळावी. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. 

प्रमोटेड बातम्या