+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

मीन

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

चंद्राचे होणारे भ्रमण गुंतवणूकीतून फायदा देणारे राहील. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल.व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल.आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणो सहज शक्य होईल. उत्तरार्धात आपला वैयक्तीक उत्कर्ष साधता येईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.मित्रपरीवाराच्या सहकार्याने एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागेल. 
शुभदिनांक 20,21
 

मासिक भविष्य

घरात मंगलकार्याची नांदी होईल. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल. विद्यार्थी, खेळाडू यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. कवि, कलाकार, गायक, वादक यांना चांगल्या संधी लाभतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपली आवक चांगली वाढणार आहे. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. तुमच्या मनात नवे विचार येतील. समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रय} कराल. आपण आव्हानात्मक कामे स्वीकारुन यशस्वी करुन दाखविणार आहात. आशावादी धोरण स्वीकारा. व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. वास्तु विषयक कामांना सुरुवात होईल. तीव्र इच्छाशक्ती  व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणो मात कराल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पदोन्नती होईल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे. आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याकडे लक्ष द्यावे. मित्रपरिवारात गैरसमज निर्माण होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष द्यावे. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणो शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल.

प्रमोटेड बातम्या