+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

कन्या

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य  काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रत चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत  प्रय}शील राहाल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आध्यत्मिक ओढा वाढेल. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल.आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्य¨क्तच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. 
शुभदिनांक 20, 21
 

मासिक भविष्य

वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ होतील. कौटुंबिक आनंद वाढविणा:या घटना घडतील. तसेच नोकरीत पदोन्नती होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणा:या तरु़णांना सुसंधी लाभतील. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.  संतांचा सहवास लाभेल. पूर्वार्धात हौसेमौजेखातर खर्च केला जाईल. सहलीत सहभागी व्हाल. मात्र कुसंगतिचा त्रस होईल त्यामुळे मित्रपरीवारात कोणताही आर्थिक व्यवहार करणो टाळावे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. व्ययस्थानातून रवि-बुधाचे भ्रमण होत असल्यामुळे कोणालाही जामीन राहू नका. तसेच नवीन करार करताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. स्वत:ची मत, अपेक्षा, इच्छा काबूत ठेवून मगच महत्वाचे निर्णय घ्यावेत. कोणालाही आश्वासन देऊ नका. महत्वाचे निर्णय घेणो तूर्त टाळावे. उत्तरार्धात आपली रेंगाळलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत. नवीन ओळखी होतील. त्या ओळखीतून आपणांस निश्चित फायदा होणार आहे. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रत आपली पतप्रतिष्ठा उंचावेल. नवीन कार्यारंभ केले जातील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. महिलांना आपल्या कार्यात नांवलौकिक मिळेल.
 

प्रमोटेड बातम्या