लाइव न्यूज़
 • 09:00 PM

  मीरा-भाईंदर : लाट आली की बाजारबुणगे इकडे तिकडे जातात - उद्धव ठाकरे

 • 08:59 PM

  मीरा-भाईंदर : आपण फोडाफोडीचं राजकारण केलं नाही - उद्धव ठाकरे

 • 08:58 PM

  मीरा-भाईंदर : आपली ताकद 20 तारखेला दाखवा - उद्धव ठाकरे

 • 08:57 PM

  मीरा-भाईंदर पालिकेवर भगवा फडकवणारच - उद्धव ठाकरे

 • 08:54 PM

  गोरखपूर - बीआरडी हॉस्पिटलमध्ये आणखी आठ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.

 • 07:05 PM

  नागपूर - स्वातंत्र्य लढ्यात स्वत: सहभागी झाला नव्हता, मात्र स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते - डॉ. मनमोहन वैद्य

 • 06:58 PM

  नागपूर : राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका उषाताई चाटी यांचं वृद्धापकाळाने निधन.

 • 06:43 PM

  छत्तीसगड : दंतेवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु.

 • 06:25 PM

  नागपुर - राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांना आज दुपारी नागपुरात देवाज्ञा. उद्या अंत्यसंस्कार

 • 05:54 PM

  गडचिरोली - प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन मुलींचे मृतदेह लागले हाती, एसडीआरएफच्या पथकाने घेतला शोध

 • 05:54 PM

  नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीला हजर राहणार आहेत.

 • 05:08 PM

  नागपूर - कुही तालुक्यातील पचखेडी येथे सुरेश उपासराव भजभूजे या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, त्यांच्यावर होते 2 लाख 60 हजार रुपयांचे खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज

 • 05:06 PM

  वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

 • 05:04 PM

  बीड : आष्टी येथील दानिश अफजल शेख (13) या शाळकरी मुलाच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी घरातील मोबाईल फोन घेतला ताब्यात

 • 04:45 PM

  मुंबई - विजय साळवी असे गळफास घेणाऱ्या आरोपीचे नाव, त्याच्यावर चोरी आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे

 • 04:42 PM

  विरोधकांच्या थापांना शेतकरी भूलणार नाहीत, आपले सरकार शेतकऱ्याच्या हिताचेच काम करत असल्याचे त्यांना माहित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 • 04:42 PM

  मुंबई - अंधेरी पोलीस ठाण्यात आरोपीने घेतला गळफास

 • 04:41 PM

  मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.

 • 04:40 PM

  भाजपाच्या प्रदेशाध्यपदी रावसाहेब दानवेच राहणार असेही फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

 • 04:39 PM

  बंद पडलेल्या मालगाडीवर 10 ते 12 जणांनी चढून रेल्वे रोकोचं आंदोलन बुलढाण्यात केलं. अशी यांची आंदोलनं - मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

 • 04:38 PM

  स्वामिनाथन आयोगाच्या अमलबजावणीची मागणी करणारे इतके वर्षे गप्प का होते, या आयोगाचा अहवाल 2004 साली प्राप्त झाला, मग 2014 पर्यंत मागणी का नाही केली. - मुख्यमंत्री फडणवीस

 • 04:36 PM

  चीनमध्ये पाऊस पडला तर इथं छत्री उघडणारे संपूर्ण कर्जमाफीची मागणी करतात, कारण त्यांना इथे अराजक माजवायचं आहे. - मुख्यमंत्री फडणवीस

 • 04:36 PM

  यवतमाळ - अभिलाष संतोष जयस्वाल आणि वैभव संजय फलके अशी मृतांची नावे

 • 04:35 PM

  संपूर्ण कर्जमाफीची मागणी हा विरोधकांचा अराजक माजवण्याचा डाव आहे. - मुख्यमंत्री फडणवीस

 • 04:35 PM

  यवतमाळ - भरधाव कार झाडावर आदळून दोन तरुण ठार, यवतमाळ-धामणगाव मार्गावरील चोंढी फाट्याजवळ गुरुवारी दुपारी ३ वाजताची घटना

 • 04:35 PM

  भारताचा झेंडा फडकू देणार नाही असं म्हणणं देशद्रोह - देवेंद्र फडणवीस.

 • 04:34 PM

  सरकार जे काम करतंय ते पाहून विरोधक धास्तावले आहेत - देवेंद्र फडणवीस.

 • 04:27 PM

  दिल्लीतून बोलवत नाहीत, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस.

 • 04:21 PM

  मीडियाला दुकानदारी चालवायची असेल तर बातम्या द्याव्या लागतात - देवेंद्र फडणवीस.

 • 04:19 PM

  लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तर भाजपाला कधीच पराभवाचं तोंड पहावं लागणार नाही - देवेंद्र फडणवीस.

 • 04:15 PM

  या देशात जर कोणी परिवर्तन घडवू शकतं, तर ते नरेंद्र मोदी घडवू शकतात असा लोकांना विश्वास - देवेंद्र फडणवीस.

 • 04:13 PM

  एनडीआरएफच्या 119 टीम्सनी आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये पूरात अडकलेल्या 1334 लोकांची सुटका केली, 35 हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले.

 • 04:01 PM

  औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

 • 04:01 PM

  अकोला - पातुर तालुक्यातील देऊळगाव येथील भीकाजी ढोलेे या अल्पभूधारक शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

 • 03:45 PM

  बिहार - मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे कटिहार भागातील जवळपास 15 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

 • 03:43 PM

  बिहार: माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात दरभंगामध्ये गुन्हा दाखल

 • 03:20 PM

  भंडारा : गुंतवणूकदारांना ४२ लाख रुपयांना गंडविलं. जय सिद्धी डेव्हलपरविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 • 03:19 PM

  दिल्ली: 'ब्लू व्हेल' गेमविरोधातील याचिका हायकोर्टाने दाखल, 22 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

 • 02:59 PM

  चंदीगड येथील शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध.

 • 02:45 PM

  पटना - भागलपूर घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडून झाली पाहिजे - तेजस्वी यादव

 • 02:22 PM

  बिहार - मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.

 • 02:12 PM

  बीआरडी मेडीकल विद्यालयाचा ऑक्सिजनच्या पुरवठा खंडीत केल्या प्रकरणी गोरखपूर जिल्हा प्रशासनाने लखनऊ येथील कंपनीला जबाबदार धरले आहे.

 • 01:27 PM

  मुंबई : सासरच्यांच्या जाचाला कंटाळून 29 वर्षीय तरुणाची आत्महत्या, धारावीतील घटना

 • 01:09 PM

  राज्यात 72 तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करा. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी.

 • 12:55 PM

  भंडारा : तुमसर तालुक्यातील बोरी येथे रस्त्यावर युवकाचा मृतदेह पोत्यात जळालेल्या स्थितीत आढळला. हत्या झाल्याची शक्यता, पोलिसांचा तपास सुरू.

 • 12:35 PM

  माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येसाठी वापरण्यात आलेला बॉम्ब कोणी तयार केला आणि तो कसा पाठवण्यात आला याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागितली आहे.

 • 12:28 PM

  मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहितच्या जामिन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला.

 • 12:25 PM

  रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर आरवली येथे दोन मालवाहतूक ट्रकचा अपघात. ट्रकचालकाला ग्रामस्थांकडून मारहाण, जीवितहानी नाही. महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी.

 • 12:21 PM

  दिल्ली उच्च न्यायालयाच बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन, बॉम्बशोध पथक घटनास्थळी दाखल.

 • 12:15 PM

  रांची: चारा घोटाळा प्रकरणी राजद नेते लालूप्रसाद यादव सीबीआय विशेष कोर्टात हजर.

 • 12:04 PM

  सोलापूर - शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव आपटे यांचं निधन.

 • 12:03 PM

  भारताला बाहेरुन कोणत्याही प्रकारचा धोका नाही. चीन-पाकिस्तान काहीही करू शकत नाही. देशातच चोर बसला आहे. - फारूक अब्दुल्ला

 • 11:47 AM

  जनता दल (यु) हा पक्ष शरद यादव यांचा आहे, नितीश कुमार तर भाजप (यु) आहेत- काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद

 • 11:32 AM

  सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखल्याचे प्रकरण : पलक्कड जिल्हाधिका-यांची बदली. मात्र नियमाप्रमाणे 5 अधिका-यांची बदली झाल्याची सूत्रांची माहिती.

 • 11:27 AM

  कोपर्डी प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणीची मागणी.

 • 11:20 AM

  पाटणा उच्च न्यायालयाने गर्भपाताची याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला बलात्कार पीडितेला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

 • 11:08 AM

  परभणी : पाथरी तालुक्यातील जवळा झुटा गावात चांदीकराम ऐडके या शेतकऱ्याची आत्महत्या . एकाच गावात 15 दिवसातील 3 शेतकऱ्यांची आत्महत्या.

 • 11:03 AM

  नवी दिल्ली : मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीमध्ये. अमित शहांच्या समीक्षा बैठकीला उपस्थित. आशिष शेलारांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याची सुत्रांची माहिती.

 • 11:02 AM

  सर्वात दुःखी यावेळी शेतकरी-व्यापारी आणि मुस्लिम आहेत. देशातील सर्व मुस्लिम आज दहशतखाली आहेत. - शिवपाल यादव

 • 11:00 AM

  मुंबई- भाजपा कार्यकारिणीची बैठक सुरू. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, महत्त्वाचे नेते उपस्थित.

 • 10:52 AM

  सांगली- पोलीस मुख्यालयातून चंदनाच्या झाडाची चोरी. 8 महिन्यात मुख्यालयातून चोरी होण्याचा दुसरा प्रकार.

 • 10:42 AM

  अलाहबादमध्ये पती-पत्नीची अज्ञाताकडून हत्या.

 • 10:31 AM

  लालूप्रसाद यादव यांचा परिवाराचे संकट वाढण्याची शक्यता.. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्ली कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू.

 • 10:04 AM

  दिल्लीच्या रोहिणी भागात 12 व्या इयत्तेत शिकणा-या मुलीची तिच्या मित्राने गळा आवळून हत्या केली, मुलाने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 • 09:58 AM

  पुणे- 10 दिवसाच्या बाळाचं अपहरण प्रकरण. महिलेनेच बाळाला पुलावरून नदीत फेकल्याचं उघड. सहप्रवाशाने बाळ हिसकावल्याचा केला कांगावा.

 • 09:51 AM

  रियाधमध्ये भारतीय महिलेचा लैंगिक छळ, बहिणीने मागितली सुषमा स्वराजांकडे मदत.

 • 09:35 AM

  मथुरा: एटीएमच्या सुरक्षा रक्षकाची अज्ञातांनी केली हत्या; सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले, पोलीस तपास सुरू.

 • 09:24 AM

  रायगड- खोपोलीत 13 वर्षीय मुलीचे केस कापले. खोपोलीत चोटी गँगची दहशत. खोपोली पोलीस ठाण्याच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.

 • 08:55 AM

  बिहारच्या पूरात अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी सहा जिल्ह्यात लष्कराच्या तुकडया तैनात करण्यात आल्या असून, आतापर्यंत 270 जणांची सुटका करण्यात आली आहे.

 • 08:54 AM

  कर्नाटक - बंगळुरुच्या बीलांदूर तळयातील बर्फासारखा दिसणारा विषारी फेस रस्त्यावर आला आहे.

 • 08:13 AM

  पुणे: आजचे पेट्रोलचे दर ७७.२५ रुपये प्रतिलिटर, डिझेल ५९.९७ रुपये प्रतिलिटर.

 • 08:10 AM

  अकोला- कांद्याने भरलेला ट्रक पुलावरून कोसळला. अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लिनरचा मृत्यू. मूर्तिजापूर मार्गावर काटेपूर्णा गावाजवळची घटना.

 • 07:46 AM

  मुंबई : बुधवारी रात्री भांडूपमध्ये 18 वर्षांच्या मुलाची हत्या. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल .

 • 07:17 AM

  मुंबई- भांडुपमध्ये काल रात्री एका 18 वर्षांच्या तरुणाची हत्या, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा केला दाखल

 • 06:25 AM

  कतारची सीमा यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडण्याचे सौदी अरेबियाच्या राजाचे आदेश- स्थानिक मीडिया

 • 06:23 AM

  हिमाचल प्रदेश- भूस्खलनामुळे 5 गावांना दिला सावधानतेचा इशारा, सारजेबागला, जगेद, बदवाहन, रोपा, ससती या पाच गावांचा समावेश, 150 गावक-यांना सुरक्षित स्थळी हलवलं

 • 11:28 PM

  मुंबई: वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस खात्यात रुजू

 • 11:13 PM

  हैदराबाद - एका महिलेने व्यक्त केली सौदी अरेबियामध्ये आपल्या बहिणीला मारहाण होत असल्याची भीती, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत

 • 10:55 PM

  रत्नागिरी - दीड किलो गांजा जप्त, दोन अटकेत

 • 10:54 PM

  भिवंडी - दोन वकीलांच्या घरी झाली चोरी, वकील श्रीकांत लंगडे व वकील प्रसाद शेपाळ यांच्या घरी झाली चोरी

 • 10:28 PM

  डोंबिवली - सायंकाळी फिरायला आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे ठाकूर्ली येथे अपघाती निधन, सेदुराम उन्नननादन पनदाराम(69) असे मृताचे नाव

प्रमोटेड बातम्या

$("img.lazy").lazyload({effect:"fadeIn",threshold:100});$(".widget-tabs li a").one("click",function(){$(this).closest(".lk-widget").find("img.lazy").lazyload({effect:"fadeIn"});});