menu

विडिओ

कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह

Updated: 13 Apr 2017

भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार" सोहळ्यातील मुलाखतीदरम्यान केले.