menu

विडिओ

रणबीर, आलियाने केलं शाहरूख खानला रेल्वेमंत्री

Updated: 13 Apr 2017

"लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची "लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक" ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेतली.