+
लाइव न्यूज़
 • 05:31 AM

  सोलापूर - तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात नित्य अलंकार पूजा करण्यात आली

 • 05:28 AM

  नवी दिल्ली- मॅक्सिकोतील भारतीय दूतावासाशी बोलणं झालंय. मॅक्सिकोमधील सर्व भारतीय सुखरूप आहेत- सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री

 • 01:35 AM

  श्रीतुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ, बुधवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा झाली. मूर्तीची विधिवत सिंहासनावर केली प्रतिष्ठापना

 • 01:11 AM

  सोलापूर - तुळजापूरहून ज्योत आणताना एका भाविकाचा जुना तुळजापूर नाका कचरा डेपोजवळ भीषण अपघात झाला

 • 12:07 AM

  मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ, सकाळपासून ताटकळत ठेवलेल्या प्रवाशांची विमानतळ प्रशासनाकडून उपेक्षा, प्रवासी आक्रमक पवित्र्यात

 • 11:20 PM

  मुंबई: विमानतळावर काल मध्यरात्रीपासून येणारी 77 व जाणारी 84 विमाने रद्द

 • 10:50 PM

  पिंपरी : समीर रफिक अन्सारी (वय 23,थेरगाव) या तडीपार गुंडास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याला 18 महिन्यासाठी तडीपार केले आहे,तडीपारी आदेशाचा भंग करून तो हिंजवडी परिसरात वावरत असल्याचे आढळून आले.

 • 10:38 PM

  मुंबई - काल मुंबई विमानतळावर पावसामुळे चिखलात अडकलेलं स्पाईस जेटचे विमान बाहेर काढण्यात आलं आहे.

 • 10:35 PM

  नगर - नगर तालुक्यात वाळुंज येथे ४० लोक पावसाच्या पाण्यात अडकले आणखी वाचा...

 • 10:25 PM

  पावसामुळे मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद, काही एक्स्प्रेस गाड्या रद्द आणखी वाचा...

 • 10:03 PM

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या अभिनेते कमल हासन यांची चेन्नईत भेट घेणार आहेत.

 • 09:46 PM

  ठाणे - प्रदीप शर्मा यानी घेतली ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तांची भेट

 • 09:20 PM

  मुंबई - चक्रीवादळाची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा, मुंबई मनपा आयुक्तांचे सहपोलिस आयुक्तांना पत्र

 • 09:19 PM

  बीड लातूर महामार्गावर गळकी बस धावल्याचे प्रकरण - संबधित कर्मचाऱ्यावर निलंबणाची कारवाई होणार

 • 09:12 PM

  नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे.

All post in लाइव न्यूज़