+
लाइव न्यूज़
 • 02:58 PM

  मुंबई - युथ काँग्रेसची सीएसटी येथील मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने,बनारस विद्यापीठातील लाठीचार्जविरोधात युथ काँग्रेसची मुंबईत निदर्शने.

 • 02:42 PM

  ठाणे पोलिसांनी केली गुगलच्या अधिका-यांकडे विनंती, इकबाल कासकरच्या जीमेल अकाउंटचे डिटेल्स देण्याची विनंती.

 • 02:39 PM

  टीएमसी नेते मुकुल रॉय यांना पक्षातून 6 वर्षांसाठी केलं निलंबित

 • 02:33 PM

  जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही विकासाच्या कार्यक्रमाला चालना दिली आहे- नितीन गडकरी

 • 02:15 PM

  नारायण राणे दिल्लीला पोहचले. राणे दिल्लीत अमित शहांची भेट घेणार असल्याची चर्चा.

 • 02:15 PM

  नाशिक : अहमदनगर सराईत दरोडेखोर आणि मोक्कातील गुन्हेगार नारायण वायकर यांच्या मोक्का संदर्भात पोलिस महासंचालक जयजित सिंह यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर शर्मा यांच्या न्यायालयात साक्ष.

 • 02:13 PM

  नवी दिल्ली- नारायण राणे दिल्लीत पोहोचले, राणे दिल्लीत अमित शाहांना भेटणार

 • 01:59 PM

  जळगाव - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कँरिआँन द्या, या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एनएसयुआयतर्फे कुलगुरूंच्या दालनात ठिय्या आंदोलन.

 • 01:58 PM

  ठाणे - महागाई विरोधातील मोर्चासाठी शासकीय विश्रामग्रुह व स्टेशनकडील तलावपाळी या दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

 • 01:58 PM

  उत्तराखंड- वीरभट्टी जवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट. आगीचं कारण अस्पष्ट.

 • 01:41 PM

  नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था दुबळी केली - राहुल गांधी.

 • 01:40 PM

  जीएसटीमुळे लाखो लोकांचे व्यवसाय ठप्प, काही मोठ्या व्यवसायिकांनाच लाभ, अनेक छोटी दुकानं बंद पडली - राहुल गांधी

 • 01:22 PM

  कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सक्तवसुली संचलनालयाकडून सुरुवात.

 • 01:05 PM

  जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ख्याती असणा-या इमाम अहमदचे अबूधाबी येथील रूग्णालयात निधन.

 • 12:51 PM

  जळगाव - गाळण तालुका पाचोरा येथे बी.आर. मोहरीर (50) या रेल्वे कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला, रविवारी रात्री घडली घटना.

All post in लाइव न्यूज़