+
लाइव न्यूज़
 • 08:59 PM

  मीरा-भाईंदर : आपण फोडाफोडीचं राजकारण केलं नाही - उद्धव ठाकरे

 • 08:58 PM

  मीरा-भाईंदर : आपली ताकद 20 तारखेला दाखवा - उद्धव ठाकरे

 • 08:57 PM

  मीरा-भाईंदर पालिकेवर भगवा फडकवणारच - उद्धव ठाकरे

 • 08:54 PM

  गोरखपूर - बीआरडी हॉस्पिटलमध्ये आणखी आठ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.

 • 07:05 PM

  नागपूर - स्वातंत्र्य लढ्यात स्वत: सहभागी झाला नव्हता, मात्र स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते - डॉ. मनमोहन वैद्य

 • 06:58 PM

  नागपूर : राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका उषाताई चाटी यांचं वृद्धापकाळाने निधन.

 • 06:43 PM

  छत्तीसगड : दंतेवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु.

 • 06:25 PM

  नागपुर - राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांना आज दुपारी नागपुरात देवाज्ञा. उद्या अंत्यसंस्कार

 • 05:54 PM

  गडचिरोली - प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन मुलींचे मृतदेह लागले हाती, एसडीआरएफच्या पथकाने घेतला शोध

 • 05:54 PM

  नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीला हजर राहणार आहेत.

 • 05:08 PM

  नागपूर - कुही तालुक्यातील पचखेडी येथे सुरेश उपासराव भजभूजे या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, त्यांच्यावर होते 2 लाख 60 हजार रुपयांचे खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज

 • 05:06 PM

  वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

 • 05:04 PM

  बीड : आष्टी येथील दानिश अफजल शेख (13) या शाळकरी मुलाच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी घरातील मोबाईल फोन घेतला ताब्यात

 • 04:45 PM

  मुंबई - विजय साळवी असे गळफास घेणाऱ्या आरोपीचे नाव, त्याच्यावर चोरी आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे

 • 04:42 PM

  विरोधकांच्या थापांना शेतकरी भूलणार नाहीत, आपले सरकार शेतकऱ्याच्या हिताचेच काम करत असल्याचे त्यांना माहित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या