+
लाइव न्यूज़
 • 05:15 PM

  जालना - भोकरदन शहरात सुनेचा विनयभंग करणाऱ्या सास-या विरुद्ध गुन्हा दाखल.

 • 05:15 PM

  कोयना परिसरासह महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर, कोयना धरणात 91 टीएमसी पाणीसाठा.

 • 05:10 PM

  कोयना परिसरासह महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर, कोयना धरणात 91 टीएमसी पाणीसाठा.

 • 05:09 PM

  मेट्रो-3 चे काम रात्री करण्यास दोन आठवडे बंदी, जड वाहनांमधून माल आणण्याच्या वेळेवरही निर्बंध.

 • 05:07 PM

  कल्याणमध्ये खडकपाडा परिसरातील संदीप हॉटेलजवळ असलेल्या विशाल मधुरा इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर आज दुपारी वीज पडली, यावेळी कोणतीही जिवीतहानी नाही झाली.

 • 05:07 PM

  नवी दिल्ली - लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेला मदत केल्याच्या संशयावरुन झहूर अहमद पीर आणि नाझीर पीर यांना एनआयएने अटक केली आहे.

 • 05:06 PM

  भारतीय तटरक्षक दलाच्या  सेवेत आज दोन अत्याधुनिक बोटी विधीवत दाखल झाल्या, मुरुड जंजीरा येथील दिघी  पोर्ट येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.

 • 04:53 PM

  उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

 • 04:48 PM

  मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

 • 04:42 PM

  नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

 • 04:41 PM

  मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

 • 04:34 PM

  फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

 • 04:32 PM

  यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

 • 04:30 PM

  डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

 • 03:58 PM

  अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या