+
लाइव न्यूज़
  • 10:58 PM

    एक्झिट पोलनुसार जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याचा अंदाज- रॉयटर्स

  • 10:57 PM

    बंगळुरू- इस्रोच्या बाहेर झालेल्या दुर्घटनेशी इस्रोचा संबंध नाही, इस्रोचं कोणतंही नुकसान नाही- इस्रो चीफ

  • 10:21 PM

    जम्मू-काश्मीर- उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 एके 47, 1 एके यूबीजीएल, ग्रेनेड, पेट्रोल बॉम्ब, 2 आयईडी, मोबाइल्स आणि इतर साहित्य केलं जप्त

  • 09:34 PM

    जालना :नाफेडच्या हमीभाव केंद्रांवरील तूर खरेदी घोटाळ्या प्रकरणी ११ जणांना अटक, रात्री ९ वाजता केली कारवाई

  • 09:18 PM

    भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे- भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय

  • 09:08 PM

    भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे- हार्दिक पंड्या 78 धावा काढून बाद, भारताला पाचवा धक्का

  • 09:04 PM

    भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे- भारताला विजयासाठी 11 धावांची गरज

  • 08:41 PM

    भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे : हार्दिक पंड्यानं 45 चेंडूंत केलं अर्धशतक

  • 08:39 PM

    लिबियामधल्या इसिसच्या तळांवरील अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू- एएफपी

  • 08:20 PM

    भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे : भारताची तिसरी विकेट, विराट कोहली 28 धावांवर बाद, विजयासाठी 92 चेंडूत 91 धावांची गरज.

  • 08:13 PM

    भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे : भारताला विजयासाठी 100 चेंडूत अजून 95 धावांची गरज; कोहली , पांड्या मैदानात

  • 08:11 PM

    रोहिंग्या मुस्लिमांनी आतापर्यंत 28 हिंदूंचा केला खून, म्यानमार सैन्याच्या हवाल्यानं एएफपीनं दिलं वृत्त

  • 08:04 PM

    मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांची प्रकृती चिंताजनक, सायन हॉस्पिटलमध्ये भरती

  • 07:53 PM

    आसाम- दुर्गापूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी गुवाहाटी बाजारात मोठी गर्दी

  • 07:50 PM

    नवी दिल्ली- रोहिंग्यांसाठी भारतानं बांगलादेशला पाठवली मदत सामग्री

All post in लाइव न्यूज़

पुणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या