लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार २०२३

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी!

प्रमुख पाहुणेः

  • श्री. एकनाथ शिंदे
    मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • श्री. देवेंद्र फडणवीस
    उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • श्री. ज्योतिरादित्य शिंदे
    केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री
  • श्री. राज ठाकरे, अध्यक्ष
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कधी? बुधवार, २६ एप्रिल २०२३, संध्याकाळी ५ वाजल्यापासून...
कुठे? एनएससीआय डोम, वरळी, मुंबई

'लोकमत'च्या ऑफिसमध्ये मिळवा सोहळ्याचे मोफत पास.

१. लोकमत मीडिया प्रा. लि.

पृथ्वी पार्क, २१, २२, २३, तळमजला,
सेक्टर ३० ए, दत्त मंदिराजवळ,
मुंबई-पुणे हायवे,
सानपाडा, नवी मुंबई - ४००७०५
संकेत बोबडे - 8291989897

२. लोकमत मीडिया प्रा. लि.

तिसरा मजला, पारिजात हाऊस,
आपटे इंडस्ट्रियल इस्टेट,
डॉ. ई मोझेस रोड,
वरळी, मुंबई - ४०००१८
आनंद चाळके - 8208788002

३. लोकमत मीडिया प्रा. लि.

वेस्टॉन व्ह्यू, पहिला मजला,
श्री गजानन महाराज चौक,
वारकरी भवन जवळ,
ठाणे (पश्चिम) - ४००६०२
प्रवीण धनावडे - 842488369