आमच्य "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२०" शोधकार्यात मान्यवर ज्युरी
14 क्षेत्रंमधील संभाव्य नामांकनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप:यातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या नावांची त्यांच्या कामाच्या तपशीलासह लोकमतच्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकांकडून शिफारस.
नामांकनासाठी आलेल्या नावांमधून स्पष्ट मापदंडांच्या आधारे वरिष्ठ संपादकांच्या चमूकडून प्रत्येक क्षेत्रतील पाच नावांची शिफारस. या छाननीचे ठळक मापदंड
अ. समाजावरील प्रभाव, कामाची स्वीकारार्हता आणि उपयोगिता.
ब. कामातील वेगळेपणा आणि नवोन्मेष.
क. प्रतिकूूल परिस्थितीतून संधी शोधण्याची तसेच आव्हानांवर मात करण्याची सिद्ध केलेली क्षमता.
अ. आपली पसंती नोंदविण्यासाठी लोकमतच्या वेबसाईटवर आणि अनेक केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाची सोय.
ब. विजेत्यांच्या अंतिम निवडीत या लोक‘मता’ची महत्त्वाची भूमिका.
अ. पुरस्कारासाठी निश्चित केलेल्या प्रत्येक क्षेत्रतील अनुभवी, आदरणीय नामवंतांचा ज्युरी मंडळात समावेश.
ब. अंतिम विजेत्यांची ज्युरींकडून सविस्तर चर्चा -विमर्शातून निवड.